Lokmat Money >शेअर बाजार > TATA च्या या शेअरनं केली कमाल, 2023 मध्ये बनवला रेकॉर्ड! 5 महिन्यांत दिला बम्पर परतावा

TATA च्या या शेअरनं केली कमाल, 2023 मध्ये बनवला रेकॉर्ड! 5 महिन्यांत दिला बम्पर परतावा

हा शेअर शुक्रवारी 0.46 टक्क्यांनी वाढून 562.20 रुपयांवर बंद झाला. ही पातळी गेल्या सत्रात पोहोचलेल्या 576.50 रुपयांच्या 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळीच्या तुलनेत केवळ 2.48 टक्क्यांनी खाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 11:32 AM2023-06-10T11:32:33+5:302023-06-10T11:33:14+5:30

हा शेअर शुक्रवारी 0.46 टक्क्यांनी वाढून 562.20 रुपयांवर बंद झाला. ही पातळी गेल्या सत्रात पोहोचलेल्या 576.50 रुपयांच्या 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळीच्या तुलनेत केवळ 2.48 टक्क्यांनी खाली आहे.

tata motors shares jumped 42 percent in 2023 made a record Bumper returns given in 5 months | TATA च्या या शेअरनं केली कमाल, 2023 मध्ये बनवला रेकॉर्ड! 5 महिन्यांत दिला बम्पर परतावा

TATA च्या या शेअरनं केली कमाल, 2023 मध्ये बनवला रेकॉर्ड! 5 महिन्यांत दिला बम्पर परतावा

टाटा मोटर्स लिमिटेडच्या शेअरने (Tata Motors shares) वर्षिक आधारावर (YTD) तब्बल 42 टक्क्यांची तेजी नोंदवली आहे. हा शेअर शुक्रवारी 0.46 टक्क्यांनी वाढून 562.20 रुपयांवर बंद झाला. ही पातळी गेल्या सत्रात पोहोचलेल्या 576.50 रुपयांच्या 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळीच्या तुलनेत केवळ 2.48 टक्क्यांनी खाली आहे. शुक्रवारी बीएसईवर केवळ 4.75 लाख शेयर्सने हँड बदलला, जो दोन आठवड्यांतील सरासरी वॉल्यूम 8.26 लाख शेअर्सपेक्षा कमी होता. काउंटरवरील व्यवहार 26.76 कोटी रुपये होता. ज्याचे मार्केट कॅपिटलायझेशन (Mcap) 1,86,730.47 कोटी रुपेय होते.

काय म्हणतात टेक्निकल अॅनालिस्ट? -
टेक्निकल अ‍ॅनालिस्टच्य दृष्टीने पाहिल्यास, टाटा मोटर्सच्या शेअरला आपल्या एका वर्षातील उच्चांकाच्या (जवळपा 577 रुपये) जवळपास रेजिस्टन्सचा सामना करावा लागू शकतो. यानंतर तो शॉर्ट टर्ममध्ये 600 रुपयांच्या पातळीवर दिसू शकतो. यानंतर टाटा मोटर्सचा शेअर 620 रुपयांच्या जवळपास पोहोचू शकतो. तसेच अ‍ॅनालिस्ट्सना दुसरीकडे, 545 रुपयांच्या पातळीवर तत्काल सपोर्ट लेव्हल दिसत आहे. मात्र, काउंटर ही पातळी टिकवून ठेवण्यास यशस्वी झाले नाही, तर हा शेअर 508 रुपयांसाठी दरवाजा खुला करू शकतो. 

पाच महिन्यांत 50 टक्के परतावा - 
आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार, आनंद राठी शेअर्स आणि स्टॉक ब्रोकर्सच्या टेक्निकल रिसर्चचे एनालिस्ट सिनिअर मॅनेजर जिगर एस पटेल म्हणाले, टाटा मोटर्सचे शेअर काउंटर मध्ये गेल्या काही दिवसांत घेतल्या गेलेल्या निर्णयांमुळे आकर्षक दिसू शकतात. या शेअर्सनी गेल्या पाच महिन्यांत आधीच 50 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. तो 200-DEMA (daily exponential moving average) पेक्षा अधिक आहे. जो 453 रुपयांच्या जवळपास येतो. 

Web Title: tata motors shares jumped 42 percent in 2023 made a record Bumper returns given in 5 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.