Join us

Rajesh Power Services IPO : पहिल्याच दिवशी पैसा झाला दुप्पट; 'या' IPO नं केला १००% चा फायदा; कोणता आहे शेअर?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 11:44 AM

Rajesh Power Services IPO : या कंपनीच्या शेअर्सनं बाजारात येताच धुमाकूळ घातला आहे. शेअर्सनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक