Join us

नोटांवर RBI गव्हर्नरची सही का आवश्यक आहे? जाणून घ्या, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 7:09 PM

RBI : आरबीआय गव्हर्नरची स्वाक्षरी नसलेली कोणतीही नोट जारी करत नाही. प्रत्येक नोटेवर गव्हर्नरची स्वाक्षरी दिसते. अशा परिस्थितीत भारतीय नोटांवर त्यांची स्वाक्षरी का आवश्यक आहे? याबद्दल जाणून घ्या...

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकव्यवसाय