इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय- बुध्दिमत्ता चाचणी. घटक- सामान्यज्ञान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 10:47 AM2019-02-09T10:47:34+5:302019-02-09T10:53:23+5:30
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 33, विषय- बुध्दिमत्ता चाचणी. घटक- सामान्यज्ञान, लेखक/ कवी/ साहित्यिक टोपणनावे
Next
ठळक मुद्देइ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 33, विषय- बुध्दिमत्ता चाचणी.घटक- सामान्यज्ञान, लेखक/ कवी/ साहित्यिक टोपणनावे
इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा, लेख क्र. 33, विषय- बुध्दिमत्ता चाचणी. घटक- सामान्यज्ञान
लेखक/ कवी/ साहित्यिक टोपणनावे
- त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी
- प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार
- विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज
- ग. दि. माडगूळकर ‘गीतरामायण’कार
- ना. धों. महानोर रानकवी
- ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी संत ज्ञानेश्वर
- तुकाराम बोल्होबा आंबिले संत तुकाराम
- नारायण सूर्याजीपंत ठोसर संत रामदास
- कृष्णाजी केशव दामले केशवसुत
- नारायण मुरलीधर गुप्ते बी
- राम गणेश गडकरी गोविंदाग्रज
- पांडुरंग सदाशिव साने साने गुरूजी
- विनायक जनार्दन करंदीकर विनायक
- विश्वास पाटील ‘पानिपत’कार
- चिं. त्र्यं. खानोलकर आरती
- गोविंद विनायक करंदीकर विंदा
- यशवंत दिनकर पेंढारकर यशवंत
- गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी
- माधव त्र्यंबक पटवर्धन माधव ज्युलियन
- चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू
- काशिनाथ हरी मोडक माधवानुज
- शंकर केशव कानेटकर शिरीष
- आत्माराम रावजी देशपांडे अनिल
गीत- कवी
- जन-गण-मन -रवींद्रनाथ टागोर
- वंदेमातरम्- बंकिमचंद्र चटर्जी
- पसायदान -संत ज्ञानेश्वर
- सारे जहाँसे अच्छा -महंमद इक्बाल
- खरा तो एकची धर्म -साने गुरूजी
- बलसागर भारत- साने गुरूजी
- संकलन - तारीश आत्तार
जिल्हा परिषद शाळा खरशिंग ता. कवठेमहांकाळ