ब्रह्मपुरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:28 AM2021-02-10T04:28:05+5:302021-02-10T04:28:05+5:30

ग्रामपंचायत कोलारीच्या सरपंचपदी कांचन तुपटे, तर उपसरपंचपदी नूतन प्रधान, बेलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुधीर पिलारे, उपसरपंचपदी संगीता रामटेके, ...

Election of Sarpanchs of 16 Gram Panchayats in Brahmapuri taluka | ब्रह्मपुरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड

ब्रह्मपुरी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड

Next

ग्रामपंचायत कोलारीच्या सरपंचपदी कांचन तुपटे, तर उपसरपंचपदी नूतन प्रधान, बेलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुधीर पिलारे, उपसरपंचपदी संगीता रामटेके, तोरगाव बुज- सरपंच संजय राऊत, उपसरपंच रजनी रुईकर,

तोरगाव खुर्द- सरपंच सरोज अलोने, उपसरपंच जितेंद्र सुखदेवे, नान्होरी- सरपंच शुभांगी राऊत, उपसरपंच संजय शेंडे,

दिघोरी- सरपंच शेवंता गुरनुले, उपसरपंच प्रभाकर शेंडे, कन्हाळगाव - सरपंच काकाजी मिसार, उपसरपंच रसिका सोनवणे, कालेता - सरपंच राकेश पिलारे, उपसरपंच नरेश राऊत, चांदली - उपसरपंच संदीप बगमारे,

खंडाळा- सरपंच अर्चना डेंगे, उपसरपंच नंदकिशोर राखडे, खेडमक्ता - सरपंच ज्योती मेश्राम, उपसरपंच दीपक देशमुख,

लाखापूर - सरपंच चंद्रकला मेश्राम, उपसरपंच श्रावण दूधकुळे, मेंडकी - सरपंच मंगला इरपाते, उपसरपंच उत्तम सोनुले, आवळगाव- सरपंच भाष्कर बानबले, उपसरपंच देविदास उकरे,

नांदगाव जाणी -सरपंच प्रवीण बांडे, उपसरपंच धनराज शेंडे

कोथुळणा- उपसरपंच विकास नाकतोडे हे विजयी झाले आहेत. १६ ग्रामपंचायतींपैकी चांदली येथे (अनुसूचित जमाती महिला) आणि कोथुळणा येथे (अनुसूचित जाती सर्वसाधारण) या दोन ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवड निघालेल्या आरक्षणानुसार त्या प्रवर्गातील उमेदवार त्याठिकाणी उपलब्ध नसल्याने होऊ शकली नाही. फक्त उपसरपंचांची निवड करण्यात आली आहे.

Web Title: Election of Sarpanchs of 16 Gram Panchayats in Brahmapuri taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.