शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

रात्रीला चार दुचाकी व दोन सायकली जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:05 PM

स्थानिक सरकार नगर स्थित हिरेंद्र अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या मोटारसायकलला अज्ञात व्यक्तीने आग लावली. त्यामध्ये चार मोटरसायकल व दोन सायकल जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, नागरिक झोपेतून उठल्याने मोठी दुर्घटना टळली. रामनगर पोलिसांनी विणा गेडाम यांच्या तक्रारीविरुन आरोपीविरुद्ध कलम ४३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्थानिक सरकार नगर स्थित हिरेंद्र अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये ठेवलेल्या मोटारसायकलला अज्ञात व्यक्तीने आग लावली. त्यामध्ये चार मोटरसायकल व दोन सायकल जळून खाक झाल्या. ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, नागरिक झोपेतून उठल्याने मोठी दुर्घटना टळली. रामनगर पोलिसांनी विणा गेडाम यांच्या तक्रारीविरुन आरोपीविरुद्ध कलम ४३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सहकार नगर येथील हिरेंद्र अपार्टमेंट उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वसाहतीमधील एक आहे. या वसाहतीमध्ये मागील काही दिवसांपासून पेट्रोल चोरीच्या घटना घडत होत्या. दरम्यान, रविवारी मध्यरात्री येथील एका महिलेला वायर जळण्याचा वास आला. त्यांनी आपल्या पतीला सोबत घेऊन पार्किंगमध्ये बघितले असता, मोटारसायकल जळताना आढळून आल्या. आग विझेपर्यंत एमएच ३४ वाय ३३३, एमएच ३४ पीआय २५९५, एमएच ३४ बीसी ०९९८, एमएच ३४ झेड ११९३ व दोन सायकल जळून खाक झाल्या. सदर वाहने श्याम शील, सुरेश कटमवार, सतीश गोंधळेकर व विलास रामटेके यांच्या मालकीची होती. याबाबत ठाणेदार प्रकाश हाके यांना विचारणा केली असता, घटनेचा तपास सुरू असून व्यक्तीगत अंतर्गत वादातून जाळले असण्याची शक्यता किंवा शॉर्ट सर्किटने आग लागण्याची शक्यता वर्तवली असून सीसीटीव्ही कॅमेरा तपासून आरोपींचा शोध घेतला जात आहे.सीसीटीव्हीमध्ये आढळला युवकहिरेंद्र अपार्टमेंटमध्ये आग लावलेल्या गाडीशेजारी एक युवक सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आला आहे. त्याच युवकाने सदर कृत्य केले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून सायबर विभागामार्फत त्याचा तपास केला जात आहे.