केंद्राने इम्पिरिकल डेटा दिल्यास ओबीसी आरक्षण पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:29 AM2021-09-19T04:29:22+5:302021-09-19T04:29:22+5:30

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे पुढाकाराने पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयात कमी केलेले ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत करण्यात आले. ...

OBC reservation undone if center provides imperial data | केंद्राने इम्पिरिकल डेटा दिल्यास ओबीसी आरक्षण पूर्ववत

केंद्राने इम्पिरिकल डेटा दिल्यास ओबीसी आरक्षण पूर्ववत

Next

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे पुढाकाराने पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयात कमी केलेले ओबीसी समाजाचे आरक्षण पूर्ववत करण्यात आले. यामुळे ओबीसी राखीव जागांमध्ये वाढ झाली. डाटा केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने उपलब्ध करून न दिल्यास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचेवतीने दिल्ली येथील जंतरमंतर येथे ओबीसी बांधव धडक देणार, अशी माहितीही जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य ॲड. गोविंदराव भेंडारकर यांनी दिली. यावेळी ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई, नरेंद्र बोबडे, राहुल ताजणे, गुरुदास चौधरी, उपसरपंच उमेश मिलमिले, संदीप आदे, राहुल मालेकर, गणेश दिवसे विष्णु मुसने, दत्ता गिरी, प्रा. रमेश हुलके, माजी सरपंच लहु चारे, नंदकिशोर बुरांडे, राहुल जैताम उपस्थित होते.

Web Title: OBC reservation undone if center provides imperial data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.