आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:28 AM2021-07-28T04:28:51+5:302021-07-28T04:28:51+5:30
बाॅक्स सर्वांनाच हवा इलेक्ट्रिशियन १. जिल्ह्यात आयटीआयच्या इलेक्ट्रिशियन ट्रेडला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असते. २. फिटर, वायरमन, मोटार मेकॅनिक या ...
बाॅक्स
सर्वांनाच हवा इलेक्ट्रिशियन
१. जिल्ह्यात आयटीआयच्या इलेक्ट्रिशियन ट्रेडला विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असते.
२. फिटर, वायरमन, मोटार मेकॅनिक या ट्रेडलाही विद्यार्थी प्रवेश घेतात.
३. यावर्षी दहावीचा निकाल जास्त लागला. त्यामुळे आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढून येथेही स्पर्धा वाढली आहे.
बाॅख्स
मागील वर्षी जागा रिक्त
औद्योगिक जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या अधिक असते. अशावेळी शासकीय आयटीआयला विद्यार्थ्यांची पसंती असते. त्यानंतर खासगी आयटीआयमध्ये विद्यार्थी प्रवेश घेतात.
बाॅक्स
विद्यार्थी म्हणतात......
आयटीआय केल्यानंतर विविध उद्योग तसेच छोट्या - मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे या क्षेत्रात अधिक विद्यार्थी वळले आहेत. प्रथम इलेक्ट्रिशियन त्यानंतर फिटरला अधिक पसंती दिली जाते.
गणेश पाचभाई
चंद्रपूर
कोट
आयटीआयमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, यावर्षी दहावीचा निकाल जास्त लागल्यामुळे अनेकांना आपल्या आवडीचा ट्रेड मिळणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आयटीआय नाही तर अन्य शिक्षणाकडे वळणार आहे.
-गौरव रणदिवे
चंद्रपूर
बाॅक्स
एकूण जागा-
आलेेले अर्ज-
शासकीय संस्था-
खासगी संस्था-