शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
2
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
3
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
4
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
5
India vs Australia PM XI पिंक बॉल प्रॅक्टिस टेस्ट मॅचला 'वनडे' ट्विस्ट!
6
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
7
केवळ इव्हीएम नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेविरोधातच काँग्रेस उठवणार आवाज
8
२० किलो सोनं, ४ कोटी रुपयांचा रोकड, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याकडे सापडलं घबाड 
9
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
10
"हिंदी सिनेमा करु शकणार नाही असा विचार केला होता", अल्लू अर्जुनने प्रमोशनदरम्यान केला खुलासा
11
अनोखा आदर्श! नवविवाहित दाम्पत्याचा कौतुकास्पद निर्णय; ११ गरीब मुलांना घेतलं दत्तक
12
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
13
"त्याने मला बेडरुममध्ये बोलावलं..." प्रसिद्ध अभिनेत्यावर विनयभंगाचे आरोप; महिलेने केली तक्रार
14
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
15
IPL मधील युवा 'करोडपती' Vaibhav Suryavanshi सचिन-विराटला नव्हे तर या खेळाडूला मानतो आदर्श
16
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
17
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
18
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
19
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
20
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार

पदोन्नतीचे आदेश असताना समायोजन

By admin | Published: January 03, 2017 11:16 PM

लातूर : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया राबवून पुन्हा शिक्षकांच्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, असे शासन आदेश आहेत.

लातूर : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया राबवून पुन्हा शिक्षकांच्या रिक्त पदांवर समायोजन करण्यात यावे, असे शासन आदेश आहेत. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून समायोजन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ती थांबवून पदोन्नती द्यावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी शिक्षक संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. पदोन्नतीनंतर समायोजन करण्याचे शासनाचे अध्यादेश आहेत. या आदेशाप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात यावी, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात कास्ट्राईब शिक्षक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.