शहरं
Join us  
Trending Stories
1
"जनतेचा ५ महिन्यात कौल बदलला त्याला काय करणार"; बाबा आढावांच्या भेटीनंतर अजितदादांचा सवाल
2
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
3
ट्रकमध्ये पैसे, ३६ नोटा मोजण्याच्या मशीन्स; भारतातील सर्वात मोठ्या IT छाप्यात काय सापडलं?
4
काही नाराजी असेल तर उघडपणे व्यक्त करू; संजय शिरसाट यांचे वक्तव्य चर्चेत!
5
ना बिग बी, ना सलमान-विराट, हा अभिनेता भरतो सर्वात जास्त टॅक्स, टॉप ५मधून अक्षय कुमार बाहेर
6
निकालाबाबत शंका, इव्हीएमवर संशय, राज्यातील या पराभूत उमेदवारांनी EVM पडताळणीसाठी केला अर्ज 
7
महायुतीत बंडखोरी करणाऱ्या समीर भुजबळांची राजकीय दिशा काय?; छगन भुजबळ म्हणाले..
8
“लाडकी बहीण योजना नाही, ‘ती’ ७६ लाख मते महायुतीच्या विजयाची शिल्पकार”; संजय राऊतांचा दावा
9
"अपमान सहन केला जाणार नाही"; किरीट सोमय्यांची भाई जगतापांविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, NSE नं केला मोठा बदल
11
IND vs PAK मॅचमधील भारतीय कॅप्टन अन् युधजीत यांनी घेतलेला मस्त रिले कॅच एकदा बघाच (VIDEO)
12
२०० रुपयांसाठी देशासोबत विश्वासघात! पाकिस्तानी गुप्तहेराला माहिती पुरवणाऱ्या मजुराला गुजरातमधून अटक
13
ICC Champions Trophy 2025 : जर हट्ट सोडला नाही तर PCB ला बसेल मोठा फटका; BCCI च्या मनासारखं होणार?
14
₹१८० वर जाणार TATA चा 'हा' शेअर, आताही २२% स्वस्त; LIC कडे आहेत ९५ कोटी शेअर्स 
15
Video - कष्टाचं फळ! मजूर झाला डॉक्टर; दिवसा रोजंदारीवर काम अन् रात्री खूप अभ्यास
16
शुक्र-चंद्र योग: १० राशींना झटपट लाभ, विशेष कृपा; सुख-समृद्धी वृद्धी, पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ!
17
विधानसभेच्या मतदानाआधीच काँग्रेसला लागली होती पराभवाची कुणकूण? तो अंतर्गत सर्व्हे चर्चेत
18
तरुणाला वारंवार भेटायची विवाहित महिला, मुलाच्या आईने खडसावताच संतापली आणि...
19
वर्षभरात दिलाय ३३ टक्क्यांपर्यंत रिटर्न, कोणत्या Mutual Fund नं दिले बेस्ट रिटर्न्स, कोणती आहेत सेक्टर्स?
20
स्वप्नील जोशीने दिली 'मुंबई पुणे मुंबई ४' ची हिंट? मुक्ता बर्वेला टॅग करत म्हणाला...

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे खेळाडूंना मोफत प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:51 AM

औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १६ व १९ वर्षांखालील मुलींना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १६ व १९ वर्षांखालील मुलींना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.ऐतिहासिक औरंगाबाद शहराला प्रतिभावान महिला क्रिकेटपटूंची परंपरा आहे. शहराने महाराष्ट्राला अनेक दर्जेदार खेळाडू दिले आहे. विशेष म्हणजे औरंगाबाद येथील श्वेता जाधव हिने २१ वर्षांखालील आशियाई क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच तिच्यासह सध्या प्रियंका गारखेडे, श्वेता माने या सध्या महाराष्ट्राच्या सीनिअर संघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या शहरातून आणखी महिला क्रिकेटपटू घडाव्यात या दृष्टिकोनातून जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे १६ व १९ वर्षांखालील मुलींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या खेळाडूंना औरंगाबादचे सीनिअर क्रिकेटपटू व प्रशिक्षक शेख हबीब यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत. अधिक माहितीसाठी शेख हबीब यांच्याशी संपर्क साधवा. या मोफत प्रशिक्षण शिबिरात जास्तीत जास्त क्रिकेटपटूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे सचिव सचिन मुळे आणि सहसचिव शिरीष बोराळकर यांनी केले आहे.