औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या २९ हजार पार; कोरोना बळींची संख्या ८२४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 11:10 PM2020-09-15T23:10:45+5:302020-09-16T00:27:33+5:30

मंगळवारी एकूण 406 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली, तर 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

Aurangabad district has crossed 29,000 corona patients; The number of Corona deaths is 824 | औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या २९ हजार पार; कोरोना बळींची संख्या ८२४

औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या २९ हजार पार; कोरोना बळींची संख्या ८२४

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात 22422 कोरोनामुक्त झाले आहेत सध्या 5962 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी एकूण 406 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली, तर 9 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29208 झाली आहे. आजपर्यंत एकूण 824 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 5962 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 55, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 127 आणि ग्रामीण भागात 93 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. तसेच आज 211 जणांना (मनपा 89, ग्रामीण 122) रुग्णालयातून सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 22422 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

आज आढळलेल्या रुग्ण : 

ग्रामीण (139) :
नवीन कायगाव (1), शहापूर (1), वडगाव कोल्हाटी (1), रांजणगाव (1), बजाज नगर (1), सिडको महानगर (2), लोणी खुर्द, वैजापूर (1), खंडोबा मंदिराजवळ लांझी (1), नेहरू नगर, रांजणगाव (1), माळी गल्ली, रांजणगाव (1), शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (2), शिवशंकर कॉलनी, रांजणगाव (1), कमलापूर फाटा, रांजणगाव (1), लिलासेन, रांजणगाव (1), न्यू वडगाव, गंगापूर (2), दहेगाव बंगला, गंगापूर (1), शिवाजी नगर, गंगापूर (3), लासूर, गंगापूर (1), मांजरी, गंगापूर (1), बोळेगाव, गंगापूर (2), पिंपळवाडी, गंगापूर (1), नवीन बसस्टँड, गंगापूर (4), जयसिंगनगर, गंगापूर (2),  श्रीराम नगर, वडगाव को. (1), सिद्धीविनायक मंदिराजवळ, बजाज नगर (1), प्राथमिक आरोग्य केंद्र, निलजगाव (3), सरस्वती कॉलनी, कन्नड (1), म्हाडा कॉलनी, कन्नड (1), नेवरगाव, गंगापूर (2), चित्तेपिंपळगाव (1), साजापूर (1), चित्तेगाव (1) औरंगाबाद (28), फुलंब्री (3), गंगापूर (22), कन्नड (9), खुलताबाद (5), वैजापूर (14), पैठण (13)

मनपा (85) :
श्री हाऊसिंग सो. (2), लक्ष्मी कॉलनी (1), मयूर पार्क (1), म्हाडा कॉलनी (1), मोती कारंजा (1), एन अकरा सिडको (1), वेदांत नगर (3), सातारा परिसर (1), अन्य (6), गुरूदत्त नगर (1),बालाजी नगर (2), महेश नगर (1), गुलमोहर कॉलनी (1), मल्हार चौक, गारखेडा (1), देवळाई बीड बायपास (2), एन सात श्रेय नगर (1), भारत माता कॉलनी (3), टाऊन सेंटर (1), श्रीकृष्ण नगर (2) जाफर गेट (1), शिल्प नगरी, बीड बायपास (1), दिशा नगरी, बीड बायपास (1), जाधवमंडी (1), एसबीएच कॉलनी (1), छावणी (2), उस्मानपुरा (1), एन सहा साई नगर (2), गारखेडा परिसर (1), अदालत रोड, भाग्य नगर (1), ब्ल्यू बेल, चिकलठाणा (1), देवगिरी कॉलनी, क्रांती चौक (1), पडेगाव (1), रामचंद्र हॉल, बीड बायपास (1), शंभू नगर चौक, कासलीवाल पूरम इमारत (2), सेव्हन हिल (1), रोज गार्डन (1), सिडको बसस्टँड (1), गजानन नगर (2), कडा कॉलनी (1), विष्णू नगर (1), केतकी अपार्टमेंट, गारखेडा परिसर (1), मिलिट्री हॉस्पीटल (1), स्वामी विवेकानंद नगर, हडको (1), जटवाडा, हर्सूल (1), एन चार सिडको (1), धूत हॉस्पीटल परिसर (1), म्हसोबा नगर, हर्सुल (2), शिवाजी नगर (1), गजानन नगर,उस्मानपुरा (1), सुंदरवाडी (1), खिंवसरा पार्क, उल्कानगरी (1), एम दोन टीव्ही सेंटर (1), कासलीवाल पूर्वा, चिकलठाणा (2), बीड बायपास (1), आरती नगर (1), हनुमान नगर (1), समर्थ नगर (1), शासकीय दंत महाविद्यालय परिसर (1), एन आठ सिडको (2),उल्कानगरी (4), भानुदास नगर (1), भगवती कॉलनी, गारखेडा परिसर (1)
 
सिटी एंट्री पॉइंट (55) :
हर्सुल सावंगी (1), एन एक सिडको (3), बजाज नगर (1), माळीवाडा (1), जटवाडा रोड (5), सिडको (1), एन सहा (1), एन बारा, भारत नगर (2), पिसादेवी (1), म्हसोबा नगर (1), उल्कानगरी (4), मसनतपूर (2), म्हाडा कॉलनी (1), वानखेडे नगर (1), एन सहा, संभाजी कॉलनी (1), शहा बाजार (1), एन तीन सिडको (1), पडेगाव (1), देवळाई चौक (1), कांचनवाडी (1), इटखेडा (3), नक्षत्रवाडी (2), विजय नगर, पैठण रोड (4), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोलपंपाजवळ (1), पद्मपुरा (1), पंढरपूर (1), चित्तेगाव (1), कुंभेफळ (1), सिडको, वाळूज (1), बजाज नगर (1), वडगाव, वाळूज (1), सिडको एन अकरा (2), सहारा, जटवाडा रोड (2), सावंगी (1), न्याय नगर (1), मारोती नगर, मयूर पार्क (1)

नऊ कोरोनाबाधितांचा मृत्यू :
घाटीत पैठण तालुक्यातील बाला नगरातील 58 वर्षीय पुरूष, शहरातील रोकडिया हनुमान कॉलनीतील 58 वर्षीय पुरूष, नेवरगाव गंगापुरातील 90 वर्षीय पुरूष, बजाज नगरातील 80 वर्षीय स्त्री, पाचोड, पैठणमधील 65 वर्षीय पुरूष, भक्तीनगरातील 69 वर्षीय पुरूष, नवनाथ नगर, गारखेडा परिसरातील 84 वर्षीय स्त्री, जिल्हा सामान्य रुग्णालयात जाधववाडीतील 50 वर्षीय पुरूष आणि एका खासगी रुग्णालयात चित्तेगावातील 47 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Aurangabad district has crossed 29,000 corona patients; The number of Corona deaths is 824

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.