औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी सकाळी २६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५६९ झाली आहे.
नव्या बाधीत रुग्णांत नवी वस्ती, जुना बाजार (२), चिस्तीया कॉलनी (२), उस्मानपुरा (१), एन आठ सिडको (२), भवानी नगर (४), शिवशंकर कॉलनी (१), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (२), आझम कॉलनी (४), एन सहा सिडको (१), युनूस कॉलनी (१),मुकुंदवाडी (१), मिसरवाडी परिसर (१), नारेगाव (१), रेहमनिया कॉलनी (१), वैजापूर (२) या भागातील कोरानाबाधित आहेत.