औरंगाबाद : कोरोनामुळे तीन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूची संख्या ५१६ झाली आहे.
बजाजनगर येथील २७ वर्षीय पुरुष, टीव्ही सेंटर येथील ६१ वर्षीय महिला तर एन ११ येथील ६५ वर्षीय रुग्णाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आज ९६ बाधितांची वाढ जिल्ह्यात आज ९६ रुग्णांची वाढ झाली. यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजार ८७० वर गेली आहे. त्यापैकी ११ हजार ६७६ बरे झाले आहेत. आतापर्यंत ५१६ जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या ३ हजार ६७८ जणांवर उपचार सुरु आहेत.
मनपा हद्दीत ७४ रुग्णसमृद्धी नगर एन चार सिडको ३, भानुदास नगर २, नारेगाव १, मधुरा नगर १, मयूर नगर १, मोची गल्ली २, क्रांती नगर १, रोकडा हनुमान कॉलनी २, जालान नगर, बन्सीलाल नगर १, शिवाजी नगर, सूतगिरणी रोड २, न्यू गणेश नगर, अहिल्या नगर चौक १, एन सहा, सिंहगड कॉलनी, सिडको १, सैनिक नगर, पडेगाव रोड १, नक्षत्रवाडी १, शिवाजी नगर १, देशमुख नगर, गारखेडा १, मोचीवाडा, पद्मपुरा १, एकनाथ नगर १, उस्मानपुरा १, कर्णपुरा १, होनाजी नगर, जटवाडा रोड १, श्रीकृष्ण नगर, शहानूरवाडी १, जय भवानी नगर ५, बालाजी नगर २, मिल कॉर्नर १, उल्कानगरी, गारखेडा १, विद्यानिकेतन कॉलनी १, एन सात, अयोध्या नगर ७, ब्रिजवाडी ३, माणिक नगर, नारेगाव ३, एन दोन, जे सेक्टर २, गोलवाडी १, राजाबाजार, बालाजी मंदिर परिसर २, सौजन्य नगर १, स्वराज नगर १, शिवशंकर कॉलनी १, बुद्ध नगर ४, घाटी परिसर १, अनय् ६, भावसिंगपुरा २, छावणी परिसर १, गंगा अपार्टमेंट परिसर, बेगमपुरा १.
ग्रामीण भागात २२ रुग्णखुलताबाद १, गणेश नगर, सिडको महानगर, बजाज नगर १, वडगाव कोल्हाटी, बजाज नगर १, पोलिस स्टेशन परिसर, वाळूज २, ओमसाई नगर, जोगेश्वरी २, लिलासन कंपनी परिसर, रांजणगाव १, फुलंब्री भाजी मंडई परिसर २, स्नेह नगर,सिल्लोड १, सिल्लोड उपविभागीय रुग्णालय परिसर १, शिवाजी नगर,सिल्लोड १, टिळक नगर,सिल्लोड २, भराडी,सिल्लोड २, बोरगाव बाजार, सिल्लोड १, करमाड ४.