डॉ. मधुरा राज्यम यांनी सूत्रसंचालन केले. हे शिबीर ३ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या शिबिराअंतर्गत बालरोग जनुकीय आजारांचे निदान व उपचार डॉ. सुवर्णा मगर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे, तर डॉ. पल्लवी पळसकर फिजिओथेरपीचे मार्गदर्शन करतील.
फोटो ओळ..
दिव्यांग दिनानिमित्त ‘एमजीएम’मध्ये आयोजित शिबिराप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. प्रवीण सूर्यवंशी.