‌‘जेएनईसी’चे माजी विद्यार्थी मेघराज गोरे हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्राईसेसचे ‘सीईओ’

By | Published: December 3, 2020 04:09 AM2020-12-03T04:09:06+5:302020-12-03T04:09:06+5:30

गोरे यांनी जेएनईसीतून पदवी, माहिती तंत्रज्ञानातील विज्ञान पदव्युत्तर पदवी आणि अमेरिकेच्या डेन्व्हर विद्यापीठातून पदव्युत्तर व्यवसाय प्रशासन पदवी घेतली आहे. ...

राज JNEC alumnus Meghraj Gore, CEO of Healthcare Global Enterprises | ‌‘जेएनईसी’चे माजी विद्यार्थी मेघराज गोरे हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्राईसेसचे ‘सीईओ’

‌‘जेएनईसी’चे माजी विद्यार्थी मेघराज गोरे हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्राईसेसचे ‘सीईओ’

googlenewsNext

गोरे यांनी जेएनईसीतून पदवी, माहिती तंत्रज्ञानातील विज्ञान पदव्युत्तर पदवी आणि अमेरिकेच्या डेन्व्हर विद्यापीठातून पदव्युत्तर व्यवसाय प्रशासन पदवी घेतली आहे. मेघराज गोरे यांना एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रा.डा. सुधीर गव्हाणे, विश्वस्त व माजी प्राचार्य प्रा. प्रतापराव बोराडे, डा. आशिष गाडेकर, प्राचार्य डा. एच. एच. शिंदे, उपप्राचार्य डा. विजया मुसांडे, माजी विद्यार्थी प्रतिबद्धता अध्यक्ष प्रा. डा. परमिंदर कौर यांनी नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळ...

मेघराज गोरे यांचे सत्कार करताना अंकुशराव कदम.

Web Title: राज JNEC alumnus Meghraj Gore, CEO of Healthcare Global Enterprises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.