शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

'वडापाव खाण्यासाठी तसे बोललो'; रिक्षात छेडछाड प्रकरणातील आरोपीचा दावा, १४ दिवसांच्या कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 7:29 PM

रिक्षाचालकाने तुला दुसरीकडेच घेऊन जातो, असे म्हटल्याने घाबरलेल्या तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली होती.

औरंगाबाद : मोंढा नाका चौकातून शिकवणी वर्गाला जात असलेल्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणात आरोपी आनंद पहुलकर याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आली. यात पोलिसांना चौकशीसाठी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

मोंढा नाका चौकातून रिक्षामध्ये बसलेल्या अल्पवयीन मुलीने चालकास रामगिरी हॉटेलजवळ सोडण्यास सांगितले. तेव्हा रिक्षाचालकाने तुला दुसरीकडेच घेऊन जातो, असे म्हटल्याने घाबरलेल्या तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली. या घटनेची माहिती समाजमाध्यमावर वेगाने व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त करण्यात आला. औरंगाबाद पोलिसांनी रिक्षाचालक आरोपीला ८ तासांच्या आत अटक केली. या आरोपीला रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने चौकशीसाठी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत, आरोपीला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचा निर्णय दिला. यानुसार, आरोपीची हर्सूल कारागृहात रवानगी झाली.

हेही वाचा - सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर भावाने केला अत्याचार; प्रसूतीदरम्यान विधवेचा बनाव उघडकीस आल्याने वाचा फुटली

वडापाव खाण्यासाठी तसे बोललोपोलीस चौकशीत आरोपीने सांगितले की, तिला रामगिरीजवळ सोडणार नाही, मी तुला दुसरीकडे घेऊन जातो. त्यानंतर, रामगिरीजवळ सोडतो, असे बोलले होतो. वडापाव खायचा असल्यामुळे असे बोलल्याचा दावा आरोपीने केला. या आरोपीची पीडितेकडून कारागृहातच ओळख परेड करण्यात येणार असल्याची माहितीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद