अखेर झाल्या मराठवाड्यातील तहसीलदारांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 02:10 PM2020-10-03T14:10:57+5:302020-10-03T14:10:57+5:30

मराठवाड्यातील २३ उपजिल्हाधिकारी आणि २७ तहसीलदारांच्या बदल्यांना अखेर दि. १ ऑक्टोबर रोजी मुहूर्त लागला असून विभागातील २७ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Transfers of Tehsildars in Marathwada have finally taken place | अखेर झाल्या मराठवाड्यातील तहसीलदारांच्या बदल्या

अखेर झाल्या मराठवाड्यातील तहसीलदारांच्या बदल्या

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यातील २३ उपजिल्हाधिकारी आणि २७ तहसीलदारांच्या बदल्यांना अखेर दि. १ ऑक्टोबर रोजी मुहूर्त लागला असून  विभागातील २७ तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांची पहिली यादी आली असून आणखीही बदल्या होणार आहेत.

औरंगाबाद ग्रामीणचे तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुळे यांची बदली औंढा नागनाथला झाली. त्यांच्या जागेवर नवीन नियुक्ती दिलेली नाही.

१. तहसीलदार आणि त्यांच्या बदलीचे ठिकाण-

प्रसाद कुलकर्णी- अहमदपुर, अरविंद बोळंगे- वसमत, रामेश्वर गोरे- उदगीर, विक्रम राजपूूत- सिल्लोड, कैलासचंद्र वाघमारे- बिलोली, सखाराम  मांडवगडे- जिंतूर, नरसिंग जाधव- वाशी, सचिन खाडे- गेवराई, वैभव महिंद्रकर- जालना, राजाभाऊ कदम- आष्टी, राहूल गायकवाड- वैजापूर,  श्रीकांत निळे- पाथरी, प्रतिभा गोरे- पालम, ज्योती चव्हाण- नांदेड, वैशाली पाटील- माजलगाव, विजय अवधाने- नांदेड, गजानन शिंदे- नायगाव खैर,  सुरेखा नांदे- नांदेड, बिपीन पाटील- अंबाजोगाई, उषाकिण श्रृंगारे- शिरूर अनंतपाळ, संजय बिरादर- परभणी, शीतल राजपूत- फुलंब्री, किरण अंबेकर- नांदेड, पांडुरंग माचेवाड- हिंगोली, एस. व्ही. शेजूळ- परळी 

२. उपजिल्हाधिकारी आणि त्यांच्या बदलीचे ठिकाण

प्रशांत खेडकर यांना कळमनुरी येथे मुदतवाढ दिली आहे. निवृत्ती गायकवाड- परभणी, शोभादेवी जाधव- लातूर, केशव नेटके- जालना, संजय कुंडेटकर- बिलोली, सुचिता शिंदे- लातूर, कमलाकर फड- हिंगोली, मंदार वैद्य- औरंगाबाद, माणिक आहेर- वैजापूर, नम्रता चाटे- परळी, शिवकुमार स्वामी- उस्मानाबाद, सदाशिव पडदुणे- लातूर, अनुराधा ढालकरी- नांदेड, महेश वडदकर- परभणी, सचिन खल्लाळ- नांदेड, प्रदीप  कुलकर्णी- नांदेड, संतोष राऊत- बीड, दीपाली मोतियळे- नांदेड, वर्षाराणी भोसले- औरंगाबाद, शरद झाडके- अंबाजोगाई, श्रीकांत गायकवाड- माजलगाव, रामेश्वर रोडगे- औरंगाबाद, प्रभोदय मुळे- कंधार.

Web Title: Transfers of Tehsildars in Marathwada have finally taken place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.