भिलवड आश्रम शाळेतील खो खोचा संघ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 04:23 PM2018-10-30T16:23:27+5:302018-10-30T16:23:38+5:30
सटाणा: आदिवासी विकास विभाग संचलित भिलवड येथील शासकीय आश्रम शाळेतील खो-खोचा संघ तालुकास्पर्धेत प्रथम आला.
ठळक मुद्देतालुक्यातील हरणबारी येथे झालेल्या प्रकल्पस्तरीय स्पर्धेत या संघाने यश मिळविलेआहे. शाळेचे मुख्याध्यापक नामदेव भामरे, अधिक्षक शिंदे,क्रीडा मार्गदर्शक गिरीष वाघ,शिक्षिका सरीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ती नियमित धावण्याचा सराव करते.
सटाणा: आदिवासी विकास विभाग संचलित भिलवड येथील शासकीय आश्रम शाळेतील खो-खोचा संघ तालुकास्पर्धेत प्रथम आला. तालुक्यातील हरणबारी येथे झालेल्या प्रकल्पस्तरीय स्पर्धेत या संघाने यश मिळविलेआहे. शाळेचे मुख्याध्यापक नामदेव भामरे, अधिक्षक शिंदे,क्रीडा मार्गदर्शक गिरीष वाघ,शिक्षिका सरीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ती नियमित धावण्याचा सराव करते. शिक्षण विस्तार अधिकारी के.के.गांगुर्डे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. पंकज आशिया, पोपट गवळी आदिंंच्या हस्ते खो खोसंघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. (३०कळवणखोखो)