Asia Cup 2018 : श्रीलंकेविरुद्ध अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली

अफगाणिस्तानचा पहिला, तर श्रीलंकेचा हा दुसरा सामना आहे. दुसऱ्या सामन्यातही श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 04:59 PM2018-09-17T16:59:29+5:302018-09-17T16:59:53+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2018: Afghanistan won the toss and bat against Sri Lanka | Asia Cup 2018 : श्रीलंकेविरुद्ध अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली

Asia Cup 2018 : श्रीलंकेविरुद्ध अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे श्रीलंकेला पहिल्या सामन्यात बांगालादेशकडून पराभव पत्करावा लागला होता.

दुबई, आशिया चषक 2018 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अफगाणिस्तानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.


अफगाणिस्तानचा पहिला, तर श्रीलंकेचा हा दुसरा सामना आहे. श्रीलंकेला पहिल्या सामन्यात बांगालादेशकडून पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यातही बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यातही श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळालेली नाही.

दोन्ही संघ
श्रीलंका  />


अफगाणिस्तान


Web Title: Asia Cup 2018: Afghanistan won the toss and bat against Sri Lanka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.