आपल्या बहिणीबरोबरच केलं 'या' भारतीय क्रिकेटपटूने लग्न

भारताच्या या क्रिकेटपटूने आपल्या बहीणीबरोबर लग्न केले, पण आतापर्यंत ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नव्हते.

भारताचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती यांच्यामध्ये सात वर्षे अफेअर होते.

सेहवाग आणि आरती यांचे नाते कुटुंबियांना माहिती नव्हते. जेव्हा त्यांच्यामध्ये प्रेम असल्याचे समजले तेव्हा कुटुंबियांनी या दोघांना विरोध केला.

पण सेहवाग आणि आरती यांनी लग्न करण्याचे ठरवले होते.

त्यामुळे या दोघांनी कुटुंबियांना समजवण्यासाठी बराच वेळ घेतला आणि त्यांचे मन वळवले.

सेहवागने आपल्या चुलत बहिणीबरोबरच लग्न केले आहे.

आता सेहवाग पत्नी आरती आणि मुलांबरोबर आनंदात राहत आहे.