Join us  

भारतीय वंशाचा क्रिकेटपटू अडकला लग्नबंधनात, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 12:25 PM

Open in App
1 / 8

न्यूझीलंडचा फिरकीपटू ईश सोढीने प्रेयसी एंजलिना व्हॅन रूसमॅलनशी सोमवारी विवाह केला. सोढीनं ऑकलंड येथे पारंपरिक पद्धतीनं गुरुद्वारामध्ये हे लग्न केलं. सोढी आणि एंजलिना यांच्या लग्नाचे फोटे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 8

सोढीची पत्नी एंजलिना ही HR मॅनेजर आहे. तिला क्रिकेट फार आवडत नाही आणि ही माहिती सोढीनंच दिली होती.

3 / 8

सोढीचा जन्म हा पंजाबमधील लुधियाना येथील, पण 4 वर्षांचा असताना त्याचे कुटूंब ऑकलंडला स्थायिक झाले.1996साली ऑकलंडला स्थायिक झाल्यानंतर सोढीनं क्रिकेटपटू बनण्याचे ठरवले.

4 / 8

सोढीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 124 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करतो.

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8

टॅग्स :न्यूझीलंड