शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
3
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?
5
अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 
6
Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले
8
प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला
9
काय झाडी, काय डोंगर... शिंदेंचा ५० आमदारांपैकी एक पडला; शहाजीबापू पाटलांचा पराभव
10
Maharashtra Assembly Election Result 2024: कांदिवली पूर्वेतून भाजपच्या अतुल भातखळकरांची हॅटट्रिक, काँग्रेसच्या कालू बढेलियांचा पराभव
11
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: लोह्यामध्ये मतमोजणी दरम्यान दगडफेक; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "एका राजपुत्रासाठी आम्ही थांबलो तर..."; सुषमा अंधारेंचं विधानसभा निकालाबाबत मोठं विधान
15
चौरंगी लढतीत दीपक केसरकरांची बाजी, मोठ्या मताधिक्यासह मिळवला विजय 
16
एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी
17
चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित
18
Chitra Wagh : "महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!
19
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!

पोटच्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; नराधम पित्याला आईसह दोन मुलांनी मारले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 5:14 PM

या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. 

ठळक मुद्दे भाड्याने घेतलेल्या घरात एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर मुलांच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली. महिला, तिचा मुलगा आणि अल्पवयीन मुलीविरूद्ध दरेसी पोलिस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये खुनासाठी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. “मृतदेहाचे शवविच्छेदन प्रलंबित आहे.

शनिवारी रात्री उशिरा लुधियानाच्या माधोपुरी भागात भाड्याने घेतलेल्या घरात एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर मुलांच्या मदतीने पतीची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. पोलिसांनी सांगितले की, ४६ वर्षीय व्यक्तीची त्याची पत्नी, 20 वर्षीय सावत्र मुलगा आणि 15 वर्षाची मुलगी यांनी वायरने गळा आवळून हत्या केली. आरोपी पतीसोबत या महिलेचे दुसरे लग्न होते आणि तिला पहिल्या नवऱ्यापासून तिला दोन मुले होती, नंतर एका मुलीने आत्महत्या केली. यापूर्वी २०१४ मध्ये पहिल्या नवऱ्यापासून झालेल्या तिच्या अल्पवयीन मुलीवरही तिच्या दुसर्‍या नवऱ्याने बलात्कार केला होता. यानंतर मुलीने आत्महत्या केली होती. आता यांना तीन मुले आहेत (15 वर्षाची मुलगी आणि दोन अल्पवयीन मुलं). शनिवारी रात्री दारूच्या नशेत असलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मुलीचा आणि तिच्या मुलाचा (पहिल्या नवऱ्यापासून झालेला मुलगा) वायरच्या तुकड्याने गळा आवळून खून केला.एसीपी (उत्तर) गुरबिंदरसिंग म्हणाले, “जेव्हा सावत्र मुलाने आरोपी वडिलांचा हात पकडला तेव्हा त्या महिलेने आणि तिच्या मुलीने वायरचा तुकडा वापरुन गळा आवळून त्याचा खून केला. तो दारूच्या नशेत होता आणि घरी परतल्यानंतर पत्नीशी भांडण करत होता. आरोपीच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, त्याने प्रथम तिला मारहाण केली आणि नंतर त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांपूर्वीच त्याने पत्नीला मारहाण केली होती आणि तिच्या डोक्यात मारहाण केली.”२०१४ मध्ये या व्यक्तीने आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला होता आणि त्याच्या विरोधात तिब्बा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदविण्यात आला होता. “त्याने तुरूंगात सहा महिने खडी फोडली होती. नंतर कुटुंबियांनी तडजोड केली आणि त्याला तुरूंगातून बाहेर काढले. पण तुरूंगातून सुटल्यानंतर मुलीने आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप चौकशीचा विषय आहे, ”असे एसीपी म्हणाले. पोलिस सूत्रांनी सांगितले की, त्या व्यक्तीने आपल्या मेहुण्यावर (पत्नीच्या बहिणीवर) बलात्काराचा प्रयत्न केला, पण याप्रकरणी एफआयआर नोंदविला गेला नाही.15 वर्षांची मुलगी 8 वीची विद्यार्थिनी आहे. घटना घडली तेव्हा तिचे दोन धाकटे भाऊ घटनास्थळी हजर होते. नंतर, त्यांना एका नातेवाईकाच्या ठिकाणी पाठविले गेले. एसीपीने सांगितले की, महिला, तिचा मुलगा आणि अल्पवयीन मुलीविरूद्ध दरेसी पोलिस ठाण्यात भा. दं. वि. कलम ३०२ अन्वये खुनासाठी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. “मृतदेहाचे शवविच्छेदन प्रलंबित आहे. तिघांनीही या व्यक्तीला ठार मारल्याची कबुली दिली आहे.

 

Lockdown: धक्कादायक! भाड्याचे पैसे देण्याऐवजी घरमालकांकडून महिलांकडे लैंगिक सुखाची मागणी

 

बेपत्ता मुलीची संशयास्पदरित्या हत्या, बलात्कार केल्याचा कुटुंबीयांचा आरोप 

 

धक्कादायक! एटीएम कार्डचा पिन नंबर न दिल्याने महिलेवर केला बलात्कार

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकRapeबलात्कार