शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

पेण बलात्कार, हत्या प्रकरण : आरोपी आदेश पाटीलला ८ दिवसांची पोलीस काेठडी          

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 4:30 PM

Pen Rape and Murder Case : पेण येथील अत्याचार आणि हत्या प्रकरणी अलिबाग न्यायालयाचे आदेश                                                                                                                                                                                                                           

ठळक मुद्देपेणमध्ये आज आदिवासी समाजबांधवांसह नागरिकांनी पेण बंद ठेवून या घटनेचा तीव्र निषेध केला.

रायगड - पेण येथील तीन वर्षीय मुलीवर अत्याचार आणि  हत्या करणाऱ्या आदेश पाटील याला अलिबाग येथील सत्र न्यायालयाने 8 जानेवारी 2021 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

 

पेण हादरलं! घरातून उचलून नेऊन ३ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या

 

30 डिसेंबर 2020 राेजी पेण येथील मळेघर वाडी येथील तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करुन तिची निर्दयीपणे हत्या करण्यात आली हाेती. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरुन गेला. आराेपीला पाेलिसांनी तातडीने अटक केली हाेती. गुरुवारी त्याला अलिबाग येथील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे आरोपीच्या बाजूने कोणीही वकील हजर झाला नाही. दरम्यान, पेणमध्ये आज आदिवासी समाजबांधवांसह नागरिकांनी पेण बंद ठेवून या घटनेचा तीव्र निषेध केला.

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाRapeबलात्कारMurderखूनPoliceपोलिसCourtन्यायालय