एलआयसी संघटनेची कळंबमध्ये निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:32 AM2021-03-26T04:32:43+5:302021-03-26T04:32:43+5:30

आयआरडी एनियमानुसार कमिशन, ग्रॅज्युटी, क्लब मेंबर सवलती, अभिकर्ता कायद्यातील बदल, मुख्य जीवन विमा, तसेच सल्लागारांना क्लब कोट्यात ५० ...

Demonstrations of LIC organization in Kalamb | एलआयसी संघटनेची कळंबमध्ये निदर्शने

एलआयसी संघटनेची कळंबमध्ये निदर्शने

googlenewsNext

आयआरडी एनियमानुसार कमिशन, ग्रॅज्युटी, क्लब मेंबर सवलती, अभिकर्ता कायद्यातील बदल, मुख्य जीवन विमा, तसेच सल्लागारांना क्लब कोट्यात ५० टक्के सवलत, लॅप्शेशन अट रद्द करावी, क्लब नसणाऱ्या विमा प्रतिनिधींना मेडिक्लेमचा फायदा द्यावा, विमा प्रतिनिधीच्या कुटुंबातील सदस्यांना ही मेडिक्लेमचा फायदा मिळावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनात संघटनेचे विभागीय सचिव अनिल कारंडे, अध्यक्ष गोडसे, उपाध्यक्ष एस. एस. कारंडे, बी. एस. देशमुख, विजय मोठे, पी. एस. सांबरे, ए. बी. गायकवाड, नानासाहेब ईखे, सतीश बावळे, मुकुंद धोंगडे, बी. जे. राऊत, रवी तांबारे, एस. एस. ढोबळे, श्रीधर बोराडे, महादेव विश्वेकर, बाबूराव इंगळे, सचिन घाटगे, अंकुश गपाट, नागेश वाळके, शेख, महिला आघाडीच्या उषा केंद्र ,डोंगरे, शिवाजी कुंभार आदी उपस्थित होते.

Web Title: Demonstrations of LIC organization in Kalamb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.