लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यातील आणखी ९८ अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले व तीन रूग्णांचा मृत्यू झाला़मृतांमध्ये, धुळे शहर, शिंदखेडा व शिरपूर तालुक्यातील तºहाडी येथील एका रूग्णाचा समावेश आहे़बुधवारच्या अहवालानुसार, धुळे शहरातील ३१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच ग्रामीण भागातील ६७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ८४८ इतकी झाली आहे. तर ३५४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे़जिल्हा रुग्णालय धुळे येथील ८७ अहवालांपैकी १५ अहवाल पॉझिटिव्ह आले.दयानंद सोसायटी १, साने गुरुजी कॉलनी १, जलगंगा सोसायटी १, सदाशिवनगर १, विद्यानगरी १, चितोड रोड १, वरखेडी १, मूकटी १, निकुंभे १, शिरडाणे १, बोरकुंड १, मोहाडी प्र डांगरी १, नमडाळे १, धांडरे १, खलाणे शिंदखेडा १उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ४९ अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले.निमगुळ १, ठाकूर गल्ली दोंडाईचा १उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील ६४ अहवालांपैकी २०अहवाल पॉझिटिव्ह आले.भाजी मार्केट १, भवानीटेक ठाकुर वाडा १, जनता नगर २, सुभाष कॉलनी १, निमझरी १, ब्रह्मटेक १, माळी गल्ली १, पुरा गल्ली १, जयहिंद कॉ १, शिरपुर इतर ४, होळनांथे १, जवखेडा २, भाटपुरा १, दहिवद १, मंगल पार्क शिंगावे शिवार १भाडणे साक्री मधील ५० अहवालांपैकी २१ अहवाल पॉझिटिव्ह आले.मेन रोड देश शिरवाडे १, भवानीनगर देश शिरवाडे १, पगारे गल्ली देश शिरवडे १, एकनाथ नगर साक्री १, भावसार गल्ली निजामपुर १, मोरया नगर पिंपळनेर ३, चौधरी गल्ली दहिवेल ८, शिवाजी चौक सामोडे २,, गांधी चौक म्हसदी १, हनुमान मंदिर घोडदे १, ग्रामीण रुग्णालय ,साक्री १महानगरपालिका पॉलिटेक्निक मधील १०० अहवालांपैकी ० अहवाल पॉझिटिव्ह आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील २८ अहवालांपैकी ५ अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले.धुळे इतर ३, जी एम सी १, मोडळ १खाजगी लॅब मधील ७२ अहवालापैकी ३५ अहवाल पॉझिटिव्ह आले.इंदिरा गार्डन जवळ १, जमनालाल बजाज रोड १, धनदाई नगर १, टेलिफोन कॉ १, दोंदे कॉ १, शांती कॉ अभय कॉलेज १, जयहिंद कॉ ३, दसेरा मैदान १मोहाडी १, गल्ली क्रमांक सात १, पवनपुत्र चौक १, शारदा नगर १, श्री नगर चितोड रोड १, चैनी रोड १, जगदंबा कॉ १, प्रमोद नगर १, वलवाडी १, वल्लभ नगर १, धनुर १, कापडणे ३, कुंडाने वार १, लालिंग १, गरताड १, खंडलाय, चौगाव १, शिवाजी चौक जैताने १, बस स्टॅण्ड जवळ साक्री ५
बुधवारी ९८ अहवाल पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 9:10 PM