लाईव्ह न्यूज :

Education (Marathi News)

SET Exam: सेटची उत्तरतालिका १८ ऑक्टोबर होणार जाहीर - Marathi News | answer key set exam will be announced 18th October | Latest pune News at Lokmat.com

पुणे :SET Exam: सेटची उत्तरतालिका १८ ऑक्टोबर होणार जाहीर

२८ ऑक्टोबर २०२१ नंतर उत्तरतालिकेबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी  विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ग्राहय धरल्या जाणार नाही, याची सर्व परीक्षार्थीनी नोंद घ्यावी ...

मूल्यमापन ऑनलाइन करायचे की ऑफलाइन? पालक संभ्रमात, मुख्याध्यापकांसह शिक्षकांचीही त्रेधातिरपीट - Marathi News | Assessment online or offline? In the confusion of the parents, the teachers, including the headmaster, are trembling | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मूल्यमापन ऑनलाइन करायचे की ऑफलाइन? पालक संभ्रमात, मुख्याध्यापकांसह शिक्षकांचीही त्रेधातिरपीट

Crime News: शाळा सुरू झाल्या, ५० टक्के उपस्थितीने विद्यार्थीही हळूहळू उपस्थित होत आहेत. मात्र पुढे काय? मूल्यमापन कसे करायचे? ऑनलाइन की ऑफलाइन, या संदर्भात शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक संभ्रमात पडले आहेत.  ...

कौतुकास्पद! पुण्याची वैष्णवी सीएस परीक्षेत देशात पहिली - Marathi News | vaishnavi biyani first in cs exam katraj | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकास्पद! पुण्याची वैष्णवी सीएस परीक्षेत देशात पहिली

आयसीएसआयतर्फे जून 2021 मध्ये घेण्यात आलेल्या सीएस परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. त्यात वैष्णवी बियाणी हिने देशात प्रथम, मोदिता साहू हिने द्वितीय तर वंदिता टांक हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे (icsi result, vaishnavi biyani) ...

Maharashtra College Reopening: मोठी बातमी! राज्यातील महाविद्यालयं २० ऑक्टोबरपासून सुरु होणार, उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | Colleges to reopen in Maharashtra from October 20 says minister uday samant | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी! राज्यातील महाविद्यालयं २० ऑक्टोबरपासून सुरु होणार, उदय सामंत यांची घोषणा

Maharashtra College Reopening: राज्यातील शाळा सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालयं देखील सुरू होणार आहे ...

शाळेची फी भरु न शकल्यानं आत्महत्येचा प्रयत्न करणारी विद्यार्थिनी १० च्या परीक्षेत पहिली!; शिक्षण मंत्री म्हणाले... - Marathi News | Karnataka Girl Greeshma Nayak who attempted suicide for not being able to pay school fees tops Class X boards | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :शाळेची फी भरु न शकल्यानं आत्महत्येचा प्रयत्न करणारी विद्यार्थिनी १० च्या परीक्षेत पहिली!

आर्थिक चणचणीमुळे शिक्षण घेता येत नसल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या इयत्ता १० वीच्या विद्यार्थिनीनं बोर्डाच्या पुरवणी परीक्षेत अव्वल क्रमांक पटकावला ... ...

NEET-SS परीक्षा यंदा घेणार जुन्याच पद्धतीने; पुढच्या वर्षी नवी पद्धत होणार लागू  - Marathi News | NEET-SS exams will be held this year in old method; The new method will be implemented next year | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :NEET-SS परीक्षा यंदा घेणार जुन्याच पद्धतीने; पुढच्या वर्षी नवी पद्धत होणार लागू 

वैद्यकीय विद्यार्थ्यांची फुटबॉलसारखी अवस्था करू नका, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने नीट-एसएस परीक्षाप्रकरणी केंद्र सरकारला दिला होता ...

School Reopening: ८० टक्क्यांहून अधिक शाळा राज्यात पहिल्याच दिवशी सुरू; लवकरच संख्या वाढणार - Marathi News | School Reopening: More than 80% of schools in the state start on the first day | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :८० टक्क्यांहून अधिक शाळा राज्यात पहिल्याच दिवशी सुरू; लवकरच संख्या वाढणार

शहरी, ग्रामीण मिळून उपस्थिती ४७ टक्के, शाळेतील विद्यार्थी शाळॆत येत असल्याने पालकांच्या मनातील धास्ती अजून कायम असली तरी यात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ...

आधी सळसळतं चैतन्य निर्माण व्हायला हवं; आज मुलं शाळेत परततील, तेव्हा... - Marathi News | Consciousness must first be created; When the children return to school today, | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आधी सळसळतं चैतन्य निर्माण व्हायला हवं; आज मुलं शाळेत परततील, तेव्हा...

मुलं शाळेत कशी ‘बसतील’ याचा विचार नको, कारण गेली दीड वर्षे मुलं बसलेलीच आहेत. त्यांच्यामध्ये आता सळसळतं चैतन्य निर्माण व्हायला हवं!! ...

School Reopening: आजपासून शाळांमध्ये शिक्षणोत्सव; विद्यार्थ्यांच्या मनातील भीती कमी करण्याच्या सूचना - Marathi News | School Reopening: schools opening from today; Suggestions to reduce fear in the minds of students | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :दीड वर्षांनी मुंबईत शाळा सुरू; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह तर पालकांमध्ये भीती

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून संपूर्ण राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली होती. त्यानंतर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला ...