लाईव्ह न्यूज :

Ahmednagar Constituency

लोकसभा निवडणूक 2019 निकाल

लोकसभा चुनाव 2019 परिणाम

Lok Sabha Election 2019 Results

Key Candidates - Ahmadnagar

BJP
SUJAY RADHAKRISHNA VIKHE
Won

Live News in Marathi

News Ahmednagar

मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षे ‘साकळाई’ का दिली नाही? :जयंत पाटील - Marathi News |  Why did the Chief Minister not give five years 'sakalai'? : Jayant Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षे ‘साकळाई’ का दिली नाही? :जयंत पाटील

वाळकीत परवा मुख्यमंत्र्यांची सभा होईल. साकळाई योजना आम्हीच करू, असे ते म्हणतील. पाच वर्षे जे जमले नाही ते आता करून काय उपयोग? आता खुर्ची सोडण्याची वेळ आली आहे. ...

खासदार बोलणारा हवा की न बोलणारा : सुजय विखे - Marathi News | why types mp speaker speaks or no speaks: Sujay vikhe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खासदार बोलणारा हवा की न बोलणारा : सुजय विखे

लोकसभेची निवडणूक ही पक्षाची असली तरी, उमेदवारांची तुलना करण्याची संधी मतदारांसमोर आहे. संसदेमध्ये आपले प्रश्न कोण मांडतो याला महत्व आहे. ...

स्थानिक प्रश्नावर काहीच बोलत नाहीत : संग्राम जगताप - Marathi News | No talks on local question: Sangram Jagtap | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :स्थानिक प्रश्नावर काहीच बोलत नाहीत : संग्राम जगताप

सुजय विखे केवळ निवडणुका लढविण्यासाठी दक्षिणेत येतात आणि भाषणे करतात. स्थानिक प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. तमाशा मंडळासारखा ते प्रचाराचा फड घेऊन येतात, ...

पदासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांनी माझी चिंता करु नये - राधाकृष्ण विखे - Marathi News | Do not worry about me sitting in the water for God - Radhakrishna Vikare | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पदासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांनी माझी चिंता करु नये - राधाकृष्ण विखे

विरोधी पक्षनेतेपदासाठी देव पाण्यात घालून बसलेल्यांनी माझी चिंता करू नये. ...

तरुणांची फसवणूक करणा-या सरकारला जागा दाखवा : संग्राम जगताप - Marathi News | Show the seats to the deceased youth: Sangram Jagtap | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तरुणांची फसवणूक करणा-या सरकारला जागा दाखवा : संग्राम जगताप

देशातील दोन कोटी युवकांना नोकरी देण्याचे अश्वासन देऊन भाजप सरकार सत्तेवर आले़ मात्र गेल्या पाच वर्षांत तरुणांना नोक-या तर मिळाल्याच नाहीत. ...

विरोधकांना साकळाई पाणी योजनाच माहित नाही : सुजय विखे - Marathi News | Opponents do not know about Sakalai Water Scheme: Sujay Dikhya | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विरोधकांना साकळाई पाणी योजनाच माहित नाही : सुजय विखे

तालुक्यातील साकळाई पाणी योजनेबाबत मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वस्तूस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती़ ...

जिल्हा परिषद : सातशेपैकी तीनशे टेंडरची चौकशी पूर्ण - Marathi News | Zilla Parishad: Complete inquiry tenders | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषद : सातशेपैकी तीनशे टेंडरची चौकशी पूर्ण

पाचेगाव पाणी योजनेतील टेंडर घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघुपाटबंधारे विभाग, ...

मोदींच्या भाषणात मोदी, मोदी आणि मोदी! - Marathi News | Modi, Modi and Modi in Modi speech! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदींच्या भाषणात मोदी, मोदी आणि मोदी!

नरेंद्र मोदींच्या सभेने पुन्हा एकदा मोदी लाट निर्माण होईल अशी भाजपला आशा आहे. मोदींच्या सभांना गर्दीही जमते. मात्र, त्यांच्या भाषणांमध्ये तेच ते मुद्दे मांडले जाताना दिसत आहे. ...