Home
Elections
Maharashtra Assembly Election 2024
Maharashtra Assembly Election 2024
News
All
News
Photos
Videos
Key Constituencies
Big Battles
Exit Poll
Indapur Assembly Election 2024 - News
पुणे :
तुम्ही जर संधी दिली तर जशी दुधाची कोंडी फोडली तशी उसाचीही कोंडी फोडू - प्रवीण माने
आम्ही याअगोदरही तरुणांना रोजगार मिळवून दिला, आणखीही तरुणांना रोजगार मिळवून देऊ ...
पुणे :
शिक्षकांवर आचारसंहितेच्या बंधनाने हर्षवर्धन पाटलांची वाढली धाकधूक; कारण...
महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्यावरील अडचणीत आणखी एक भर पडली आहे. ...
महाराष्ट्र :
इंदापूरच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; हर्षवर्धन पाटलांच्या भावाचा प्रवीण मानेंना जाहीर पाठिंबा
मयूर पाटील यांनी साथ सोडल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. ...
पुणे :
इंदापूरात शरद पवार गटात नाराजी; 'मविआ' च्या मानेंची बंडखोरी कायम; तिरंगी लढतीत घड्याळाला महत्व
इंदापूरात शरद पवार गटातील प्रवीण मानेंची नाराजी अपक्ष लढण्यावर ठाम आहे. त्यामुळे महायुतीला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे ...
पुणे :
शरद पवार 'ॲक्शन मोड'वर: इंदापुरातील बंडखोरी रोखण्यासाठी प्लॅन तयार; नाराज नेते काय करणार?
हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्याने प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे आणि भरत शाह यांसारखे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आणि त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. ...
पुणे :
कारखाना, पक्षांतर अन् बंडखोरी...इंदापुरात कोणते मुद्दे वाढवणार हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी?
लोकसभा व विधानसभेला गणिते वेगळी राहत असल्याने पाटील यांची नेहमीच कोंडी झाली आहे. ...
महाराष्ट्र :
"अमित शाह दारात तरी उभं करतील का?"; ३०० कोटींचा उल्लेख करत अजितदादांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा
आमच्या खानदानाला घरी नेलं, ओवाळलं आणि आता अदृश्य प्रचार केला, असं म्हणत अजित पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका केली. ...
पुणे :
हर्षवर्धन पाटलांनी अर्ज भरला; पण अपक्ष उमेदवाराने इंदापुरात वाढवले आजी-माजी आमदारांचे टेन्शन!
प्रवीण माने यांनी बंडखोरी करत काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने यंदा इंदापुरात तिरंगी सामना होणार आहे. ...
Previous Page
Next Page