लाईव्ह न्यूज :

Rajasthan Assembly Election 2023 - News

Diya Kumari : "भाजपाचं सरकार येणार आहे, 4 दिवसांत जाल..."; दिया कुमारींचा दबंग Video व्हायरल - Marathi News | mla Diya Kumari reprimanded the police officer in the police station video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाचं सरकार येणार आहे, 4 दिवसांत जाल..."; दिया कुमारींचा दबंग Video व्हायरल

Diya Kumari : जयपूरच्या विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार दिया कुमारी यांचा एक दबंग व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

बाबा बालकनाथ मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर? सोशल मीडियाद्वारे दिले मोठे संकेत - Marathi News | baba balaknath : rajsthan chief minister face mahant balaknath post i have to work under leadership of prime minister modi | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :बाबा बालकनाथ मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर? सोशल मीडियाद्वारे दिले मोठे संकेत

शनिवारी बाबा बालकनाथ यांनी सोशल मीडियावर स्वत:हून एक ट्विट करत आपण राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत दिले आहेत. ...

3 राज्यांमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? पुढच्या आठवड्यात जाहीर होतील नावे... - Marathi News | 3 States CM Names: Who will be Chief Minister in 3 States? The names will be announced next week | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 राज्यांमध्ये कोण होणार मुख्यमंत्री? पुढच्या आठवड्यात जाहीर होतील नावे...

मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपने तिन्ही राज्यांसाठी केंद्रीय निरीक्षकांची निवड केली आहे. ...

Dushyant Singh : वसुंधरा यांच्या मुलावर कोण-कोणत्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा आरोप? वाचा सविस्तर... - Marathi News | rajasthan cm face bjp mla father claim on vasundhara raje son dushyant singh to kept mla-in resort | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :वसुंधरा यांच्या मुलावर कोण-कोणत्या आमदारांना रिसॉर्टमध्ये ठेवल्याचा आरोप? वाचा सविस्तर...

या आरोपांनंतर राज्यात खळबळ उडाली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना मैदानात यावे लागले आणि तसे काहीही नसल्याचे स्पष्ट करावे लागले.  ...

बाबा बालकनाथ, दिया कुमारी, राज्यवर्धन सिंह राठोड... खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या भाजप नेत्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस - Marathi News | notice to all bjp mps to vacate government bungalow in 30 days who wins assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा बालकनाथ, दिया कुमारी... भाजप नेत्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस

निवडणुकीत विजयी झालेल्या या खासदारांमध्ये राजस्थानमधून राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी, किरोडी लाल मीना आणि बाबा बालकनाथ आहेत. ...

राजनाथ सिंह, विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; तीन राज्यांत पर्यवेक्षकांची नावे भाजपकडून जाहीर - Marathi News | Big responsibility on Rajnath Singh, Vinod Tawade; Names of supervisors in Rajasthan, Madhya Pradesh, Chhttisgarh states announced by BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजनाथ सिंह, विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी; तीन राज्यांत पर्यवेक्षकांची नावे भाजपकडून जाहीर

मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावरून सर्वाधिक रस्सीखेच सुरु आहे. वसुंधरा राजेंनी आमदारांना गोळा करून त्यांची परेडही वरिष्ठ नेत्यांसमोर करवली होती. ...

तीन राज्यांत विजय, प्रचंड मोदी लाट, तरीही भाजपाचे हे ९ खासदार विधानसभेच्या निवडणुकीत झाले पराभूत   - Marathi News | Assembly Election Result 2023: Victory in three states, huge Modi wave, yet these 9 MPs of BJP lost in the assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन राज्यांत विजय, प्रचंड मोदी लाट, तरीही भाजपाचे हे ९ खासदार विधानसभेच्या निवडणुकीत झाले पराभूत  

Assembly Election Result 2023: एकीकडे भाजपा आणि मोदींची लाट आली असताना आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये बंपर यश मिळालं असताना भाजपाचे ९ खासदार मात्र या निवडणुकीत पराभूत झाले. ...

भाजपच्या आमदारांना रिसॉर्टमध्ये कोणी रोखले? वसुंधरा राजेंचा अमित शाहंकडे खुलासा - Marathi News | Who stopped the BJP MLAs in the resort? Vasundhara Raje's disclosure to Amit Shah Rajasthan Politics | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :भाजपच्या आमदारांना रिसॉर्टमध्ये कोणी रोखले? वसुंधरा राजेंचा अमित शाहंकडे खुलासा

वसुंधरा राजेंचे खासदार पुत्र दुष्यंत सिंह यांनी आपला मुलगा ललित याला जबरदस्तीने रिसॉर्टमध्ये रोखून ठेवल्याचा आरोप  हेमराज मीणा यांनी केला आहे. ...