Join us  

आलिया-सिडचा ब्रेकअप ?

By admin | Published: June 18, 2016 3:34 AM

स ध्याचे सर्वांत हॉट कपल म्हणजे आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा. त्यांच्यात आता ब्रेकअप झाल्याचे कळते आहे. सिद्धार्थ सध्या मिआमी येथे अ‍ॅक्शन चित्रपट ‘ढिशूम’साठी जॅकलीन

स ध्याचे सर्वांत हॉट कपल म्हणजे आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा. त्यांच्यात आता ब्रेकअप झाल्याचे कळते आहे. सिद्धार्थ सध्या मिआमी येथे अ‍ॅक्शन चित्रपट ‘ढिशूम’साठी जॅकलीन फर्नांडिससोबत शूटिंग करत आहे. तो त्याच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतोय. संपूर्ण टीम जेव्हा शूटिंग झाल्यावर भटकायला जाते तेव्हा सिद्धार्थ काही तरी कारण सांगून सेटवरच थांबतोय. दोघेही एकमेकांना थोडंसं अंतरावरच ठेवत असून आलियादेखील त्याच्यापासून दुरावली आहे.