अभिनयात कमबॅक करणार दिया

By Admin | Published: August 8, 2014 11:27 PM2014-08-08T23:27:25+5:302014-08-08T23:27:25+5:30

अभिनेत्री आणि निर्माती दिया मिङर पुढील वर्षी अभिनयात कमबॅक क रणार आहे.

Ability to kickback | अभिनयात कमबॅक करणार दिया

अभिनयात कमबॅक करणार दिया

googlenewsNext
>अभिनेत्री आणि निर्माती दिया मिङर पुढील वर्षी अभिनयात कमबॅक क रणार आहे. दियाने एखादा चित्रपट साईन केला आहे की, नाही ते अद्याप कळू शकले नाही; पण कॅमे:यासमोर अभिनय करणो मिस करत असल्याचे ती म्हणाली. दियाने साहिल संघा आणि जायेद खान यांच्यासोबत बॉर्न फ्री एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली आहे. या बॅनरखाली तिने लव ब्रेकअप्स, जिंदगी आणि बॉबी जासूस, या चित्रपटांची निर्मिती केली. दिया म्हणाली,‘मला चित्रपटांत अभिनय करायला आवडत नाही, असे काही नाही; पण मला आता चित्रपट बनवायलाही आवडतात. एखादा रोलची ऑफर आली, तर मी ती नक्कीच स्वीकारीन.
 

Web Title: Ability to kickback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.