आपला अभिनय, सौंदर्य आणि लांबसडक केसांमुळे ऐश्वर्या रॉय-कपूर तरुणाईची आवडती आहे. तिचे लांबसडक सोनेरी केस अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. मात्र आता तिला त्या केसांचा कंटाळा आलाय बहुधा. कारण एका जाहिरातीसाठी तिने चक्क आपले केस कापून बॉबकट केलाय. ऐश्वर्याच्या नव्या लूकची चर्चा सोशल मीडियात होतेय.
ऐश्वर्याचा नवा लूक
By admin | Updated: January 2, 2015 23:42 IST