लॉकडाऊनमध्ये अनुराग कश्यमने नेटफ्लिक्सवरील ‘चोक्ड- पैसा बोलता है’सिनेमाचे नेटफ्लिक्स रिलीज करण्याआधी एक भव्य प्रीमियर करावा. म्हणून सिनेमाच्या स्ट्रिमिंग आधी काही जवळच्या मित्रांना हा सिनेमा दाखवण्यात आला. अनुरागची पूर्व पत्नीी कल्कि कोच्लीनला सुद्धा अनुराग सिनेमा पाहण्याचे निमंत्रण देतो. इतकेच नाही तर चित्रपट पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देण्याची वेळ आली तेव्हा अनुरागला होस्ट करण्सास सांगण्यात आले तेव्हा कल्किने समोर येऊन चित्रपटाविषयी आपलं मतं मांडले. कल्की म्हणाली की, तिला अनुरागने या चित्रपटात कुणाचीही हत्या नाही केले हे आवडले.
२००९ मध्ये देव डी या चित्रपटाच्या सेटवर कल्की दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर २०११ मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. २०१५ मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.