Join us

अनुष्का दांडेकरच्या हॉट अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 16:34 IST

अनुषा दांडेकर इंडो-ऑस्ट्रेलियन एमटीव्ही वीजे तर आहेत सोबत ती गायिका ही आहे. अनुष्काचा जन्म ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये झाला. देल्ही बेली, सिटी ऑफ गोल्ड आणि एंथोनी कौन है सारख्या चित्रपटात तिने अभिनय केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ती अभिनेता करण कुंद्रासह रिलेशनशीपमध्ये आहे.