वरूण धवन आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘एबीसीडी 3’ या आगामी चित्रपटाबद्दल एक धमाकेदार बातमी आहे. होय, वरूण व श्रद्धा या चित्रपटात लीड रोलमध्ये आहेत. आता या चित्रपटात आणखी एका शानदार अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्याचे नाव आहे, अपारशक्ती खुराणा.
सुपरडुपर हिट होणार ‘एबीसीडी 3’! वरूण धवनसोबत अपारशक्ती खुराणाची एन्ट्री!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 21:00 IST
होय, वरूण व श्रद्धा या चित्रपटात लीड रोलमध्ये आहेत. आता या चित्रपटात आणखी एका शानदार अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्याचे नाव आहे, अपारशक्ती खुराणा.
सुपरडुपर हिट होणार ‘एबीसीडी 3’! वरूण धवनसोबत अपारशक्ती खुराणाची एन्ट्री!!
ठळक मुद्दे‘एबीसीडी 3’ हा बॉलिवूडच्या सर्वाधिक महागड्या चित्रपटांपैकी एक असणार आहे. हा चित्रपट भव्यदिव्य रूपात शूट केला जाणार आहे.