Join us

अरबाजची गर्लफ्रेंड जॉर्जिया पूलमध्ये दिसली हॉट अंदाजात, पहा बिकनीमधील व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 12:56 IST

GIorgia andriani share pool video : जॉर्जिया बर्‍याचदा तिचे बोल्ड व्हिडिओ आणि फोटो शेअर करते.

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते आणि बर्‍याचदा तिचे बोल्ड व्हिडिओ आणि फोटोही शेअर करते. जॉर्जिया अँड्रियानीने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती बिकिनीमध्ये पूलमध्ये स्विमिंग करताना दिसते आहे. त्याचा या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. 

जॉर्जिया अँड्रियानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती लाल बिकिनी घालून स्विमिंग करताना दिसतेय. व्हिडिओच्या बँकग्राऊंडला 'सपोरे दी साले' गाणं सुरु आहे. 

1963 मध्ये 'सपोरे दी साले' हे गाणे इटालियन गायक गिनो पाओली यांनी रेकॉर्ड केले होते. जॉर्जिया अँड्रियानी सध्या इटलीमध्ये तिच्या संपूर्ण कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे.  जॉर्जिया अँड्रानी 'वेलकम टू बजरंजपुर' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जॉर्जिया अरबाज पेक्षा 22 वर्षांनी लहान आहे. वयात इतकं अंतर असताना ही दोघे एकमेकांसोबत खुश आहेत. अनेक सर्वाजनिक ठिकाणी दोघ एकत्र स्पॉट झाले आहेत. जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. 

टॅग्स :जॉर्जिया एंड्रियानीअरबाज खान