Join us  

आसिफ झालाय ‘बे-कार’

By admin | Published: May 26, 2015 11:42 PM

अभिनेता आसिफ शेख स्वत:ला सध्या ‘बे-कार’ म्हणवून घेतोय. अहो त्याच्याकडे हल्ली काम नाहीये म्हणून नाही, तर त्याच्या दोन्ही गाड्यांचा लागोपाठ दोनदा अपघात झालाय.

अभिनेता आसिफ शेख स्वत:ला सध्या ‘बे-कार’ म्हणवून घेतोय. अहो त्याच्याकडे हल्ली काम नाहीये म्हणून नाही, तर त्याच्या दोन्ही गाड्यांचा लागोपाठ दोनदा अपघात झालाय. त्यामुळे या कार सध्या ‘गॅरेज’मध्ये रिपेअरिंगसाठी आहेत. म्हणून शूटिंगवरून घरी जाण्या-येण्यासाठी त्याला कोणा ना कोणाची लिफ्ट मागावी लागत आहे. ‘कोणी लिफ्ट देता का लिफ्ट’ अशीच गत त्याची झालीये.