Join us

चट मंगनी पट ब्याह! ३९व्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्याने बांधली लग्नगाठ, विवाहसोहळ्याचे फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 5:02 PM

एका बॉलिवूड अभिनेत्यानेही गुपचूप लग्नाचा बार उडवून दिला आहे. अभिनेत्याने फोटो शेअर करत लग्न केल्याची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. 

टॅग्स :सेलिब्रेटी वेडिंगटिव्ही कलाकार