अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूच्या ‘बदला’ या चित्रपटाने अखेर ‘बदला’ घेतलाच. होय, गत आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटासोबत ‘कॅप्टन मार्वल’ हा हॉलिवूडपट प्रदर्शित झाला होता. साहजिकच बॉक्स आॅफिसवर ‘बदला’ विरूद्ध ‘कॅप्टन मार्वल’ असा थेट सामना रंगला होता. पहिल्या आठवड्यात या सामन्यात ‘कॅप्टन मार्वल’ने बाजी मारली. पण दुसऱ्या वीकेंडमध्ये मात्र ‘बदला’ने ‘कॅप्टन मार्वल’ला चीत करत, आपला ‘बदला’घेतलाच.
‘बदला’ने घेतला ‘कॅप्टन मार्वल’चा बदला! दुसऱ्या आठवड्यात कमावले इतके कोटी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 15:43 IST
अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूच्या ‘बदला’ या चित्रपटाने अखेर ‘बदला’ घेतलाच. होय, गत आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटासोबत ‘कॅप्टन मार्वल’ हा हॉलिवूडपट प्रदर्शित झाला होता. साहजिकच बॉक्स आॅफिसवर ‘बदला’ विरूद्ध ‘कॅप्टन मार्वल’ असा थेट सामना रंगला होता.
‘बदला’ने घेतला ‘कॅप्टन मार्वल’चा बदला! दुसऱ्या आठवड्यात कमावले इतके कोटी!!
ठळक मुद्दे‘बदला’ हा चित्रपट एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित आहे. ही मर्डर मिस्ट्री कशी उलगडते ? याची ही कथा आहे.