बरखा बिष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 16:43 IST
अभिनेत्री बरखा बिष्टने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. प्यार के दो नाम... एक राधा एक श्याम, काव्यांजली, कसौटी जिंदगी की यांसारख्या मालिकांमधील बरखाच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. नामकरण या मालिकेत तिने आशा ही भूमिका साकारली होती.