Join us

लॉकडाऊनमध्ये ही मराठी अभिनेत्री झाली आणखीच बोल्ड, शेअर केला हॉट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 17:51 IST

लवकरच ती एका मराठी सिनेमात दिसणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. भाग्यश्रीने वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्सना दिल्या आहेत. वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा देताना भाग्यश्रीने तिचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. भाग्यश्रीच्या या हॉट अँड ग्लॅमरस फोटोवर फॅन्सकडून लाईक्स वर्षाव सुरु आहे.

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.

भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता. भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.

टॅग्स :भाग्यश्री मोटे