Join us

बिग बॉसचा ‘हल्ला बोल’

By admin | Updated: January 3, 2015 21:52 IST

सध्या गाजत असलेल्या बिग बॉसच्या आठव्या सीझनला महिनाभराचे एक्स्टेन्शन मिळेल अशी चर्चा होती. पण तसे न होता ‘बिग बॉस हल्ला बोल’ हा नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आला.

सध्या गाजत असलेल्या बिग बॉसच्या आठव्या सीझनला महिनाभराचे एक्स्टेन्शन मिळेल अशी चर्चा होती. पण तसे न होता ‘बिग बॉस हल्ला बोल’ हा नवीन कार्यक्रम सुरू करण्यात आला. ‘बिग बॉस’च्या या पर्वाचे शंभर एपिसोड्स पूर्ण झाले आहेत. या सीरिजअंतर्गत माजी स्पर्धक एजाज खान ‘बिग बॉस’च्या घरात आला आहे. एजाज एक चॅलेंजर म्हणून येथे आला आहे. त्याने येथे येऊन सर्व हाऊसमेट्ससोबत धमाल-मस्ती केली.