‘बिग बॉस 13’ या रिअॅलिटी शोमध्ये कधी काय होईल, याचा नेम नाही. एका क्षणाला बिग बॉसच्या घरातील स्पर्धक एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हिंडतात. अन् दुस-याच क्षणाला एकमेकांसोबत भांडतात. ‘बिग बॉस 13’चे चित्रही वेगळे नाही. सीझन सुरु होऊन काही दिवस होत नाही तोच स्पर्धक आपआपले रंग दाखवू लागले आहेत. घराबाहेरही शोची प्रचंड चर्चा होतेय. याचदरम्यान टीव्ही अभिनेत्री पायल रोहतगी हिने ‘बिग बॉस 13’च्या सदस्यांना लक्ष्य केले आहे.
Bigg Boss 13 : ‘बिग बॉस’च्या या एक्स-कंटेस्टंटने अमीषा पटेलला म्हटले ‘जॉबलेस’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 18:54 IST
‘बिग बॉस 13’ या रिअॅलिटी शोमध्ये कधी काय होईल, याचा नेम नाही. एका क्षणाला बिग बॉसच्या घरातील स्पर्धक एकमेकांच्या गळ्यात गळे घालून हिंडतात. अन् दुस-याच क्षणाला एकमेकांसोबत भांडतात.
Bigg Boss 13 : ‘बिग बॉस’च्या या एक्स-कंटेस्टंटने अमीषा पटेलला म्हटले ‘जॉबलेस’
ठळक मुद्देअभिनेत्री अमीषा पटेल ‘बिग बॉस’च्या घराची मालकीण बनली आहे. ती स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देते.