जसलीन मथारूने बिग बॉस मध्ये वेगवेगळे कारनामे करत रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. घरात भजनसम्राट अनुप जलोटा यांची प्रेयसी बनत तिने एंट्री केली होती. आजही जसलीन मथारू नाव घेताच समोर अनुप जलोटा आणि त्यांचे कारनामे नाही आठवले तरच नवल. जसलीन मथारुचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत जसलीन एका मॉलमध्ये झाडू मारताना दिसतेय. जसलीनचा झाडू मारतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.
बिग बॉसच्या स्पर्धकावर आलीय मॉलमध्ये झाडू मारण्याची वेळ, हा घ्या पुरावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2019 11:21 IST