Join us  

बिप्स - करणचा होणार साखरपुडा?

By admin | Published: February 21, 2016 2:08 AM

बॉलीवूडमधील हॉट कपल बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते कधी लग्न करणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

बॉलीवूडमधील हॉट कपल बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते कधी लग्न करणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. २०१६ मध्ये आत्तापर्यंत अनेक जोडप्यांचे ब्रेकअप्स आणि घटस्फोट झाल्याचे कळते. त्यात एक आनंदाची बातमी सूत्रांकडून समजली आहे. ती म्हणजे, बिपाशा आणि करण म्हणे मार्चमध्ये साखरपुडा करणार आहेत.