Join us

फोटोशूटवेळी दिसला 'भयंकर परी' चा बोल्ड लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 12:41 IST

विक्रम भट्टच्या'माया' वेबसीरिजमधून तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता.तिच्या याच बोल्डनेसमुळे ती तुफान चर्चेत होती. शमा सिकंदरच्या घायाळ करणा-या अदांमुळे या वेब सीरीजने खूप पॉप्युलारिटी मिळवली होती.ती सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते तिचे हॉट फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.