अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो व व्हिडिओंमुळे चर्चेत असते. तिचे हे फोटो व व्हिडिओ सोशल मी़डियावर व्हायरल झाले आहेत. ती स्वतः सुद्धा तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे बोल्ड व्हिडिओ शेअर करत असते. मात्र काही दिवसांपूर्वी पूनमचा एक व्हिडिओ लीक झाला होता ज्यात ती तिच्या जोडीदारापेक्षा आक्षेपार्ह स्थितीत दिसली होती. यामुळे ती सायबर क्राइमची शिकार झाली असल्याचे बोललं जात होते. या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली.
पूनमचा हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता मात्र तिच्याकडून याबाबत कोणतीही सायबर क्राइमची तक्रार दाखल केली गेली नाही. त्यामुळे पूनम स्वतःचे MMS स्वतःच लीक करत असल्याचं बोललं जातं आहे. तसंही एका मुलाखतीत पूनमनं ती पब्लिसिटी स्टंटसाठी काहीही करू शकते असं वक्तव्य केलं होतं. त्याचवेळी ती स्वतःच तिचे व्हिडिओ आणि MMS लीक करत असल्याचंही तिनं सांगितलं होतं. पूनमच्या या वक्तव्यानंतर सगळीकडेच खळबळ माजली होती.