Join us

अनुष्काचे ३ मिलियन फॉलोअर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2016 8:41 PM

टिवटरवर अनुष्का शर्माचे ७ मिलियन फॉलोअर्स झाले असून इन्स्टाग्रामवर तिचे ३ मिलियन फॉलोअर्स आता झाले आहेत. तिने इन्स्टाग्रामवर पेज ...

टिवटरवर अनुष्का शर्माचे ७ मिलियन फॉलोअर्स झाले असून इन्स्टाग्रामवर तिचे ३ मिलियन फॉलोअर्स आता झाले आहेत. तिने इन्स्टाग्रामवर पेज पोस्ट करून एक व्हिडीओही अपलोड केला आहे. त्याला तिने कॅप्शन टाक ले आहे की, ‘ इट्स नॉट द नंबर्स दॅट काऊंट, बट इट्स युअर लव्ह दॅट कीप्स मी गोर्इंग. थँक यू ३ मिलियन!’ ‘पीके’ अभिनेत्री अनुष्क ा सध्या सुल्तानची शूटिंग करत आहे.