इरफान खान लवकरच हिंदी मीडियम 2 सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. राजस्थानमध्ये राधिका मदनने या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार इरफान पुढच्या आठवड्यात शूटिंगला सुरुवात करणार आहे. राधिका सिनेमात इरफान खानच्या मुलीची भूमिका साकारणार आहे. पहिल्या शेड्यूलचे शूटिंग संपल्यानंतर दोघे इंटरनॅशनल शेड्यूलच्या शूटिंगसाठी रवाना होणार आहेत. आधी अमेरिका आणि नंतर लंडनमध्ये शूट होणार आहे.
कॅन्सरवर मात केल्यानंतर इरफान खान परतणार कामावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 11:41 IST
इरफान खान लवकरच हिंदी मीडियम 2 सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. राजस्थानमध्ये राधिका मदनने या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.
कॅन्सरवर मात केल्यानंतर इरफान खान परतणार कामावर
ठळक मुद्दे इरफान पुढच्या आठवड्यात शूटिंगला सुरुवात करणार आहेराधिका सिनेमात इरफान खानच्या मुलीची भूमिका साकारणार आहे