चित्रपटांपासून राजकारण, समाजकारण अशा वेगवेगळ्या मुद्यांवर परखड मत मांडणा-या स्वरा भास्करसाठी ट्रोलिंग नवे नाही. स्वरा रोज बोलते आणि रोज ट्रोल होते. पण स्वरा या ट्रोलिंगची पर्वा करत नाही. यंदा पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान स्वरा एका उमेदवाराचा प्रचार करताना दिसली होती. बिहारमधील बेगूसुराई लोकसभा मतदार संघात कन्हैय्या कुमारचा तिने हिरहिरीने प्रचार केला होता. पण आता निवडणुकीनंतर इतक्या महिन्यांनी स्वराने एक मोठा खुलासा केला आहे. होय, निवडणुकीचा प्रचार केल्यामुळे तिला हातचे चार मोठे ब्रँड गमवावे लागलेत.
स्वरा भास्करला कन्हैय्या कुमारचा प्रचार करणे पडले महाग, वाचा कसे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 14:45 IST
यंदा पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान स्वरा एका उमेदवाराचा प्रचार करताना दिसली होती.
स्वरा भास्करला कन्हैय्या कुमारचा प्रचार करणे पडले महाग, वाचा कसे?
ठळक मुद्देस्वराच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्याय, ‘शीर कोरमा’ ही एका लेस्बियन कपलची कथा आहे.